आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रीसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय ही मॉडेल, समोर आले हॉट अँड सिझलिंग PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रीसच्या माइकोनोस आयलँडवर व्हॅकेशन एन्जॉय करताना करिश्मा कोटक - Divya Marathi
ग्रीसच्या माइकोनोस आयलँडवर व्हॅकेशन एन्जॉय करताना करिश्मा कोटक
मुंबई: 'बिग बॉस'च्या सीझन-6मध्ये एक्स-बॉयफ्रेंड निकेतन मधोकसोबत दिसलेली करिश्मा कोटक ग्रीसच्या माइकोनोस आयलँडवर व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. अलीकडेच तिने स्वत:चे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात ती हॉट अँड ग्लॅमरस दिसत आहे. तिच्यासोबत तिची बेस्ट फ्रेंडसुध्दा आहे. करिश्माने तिच्यासोबतचेसुध्दा काही हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
इंडियन मजाक लीग होस्ट करणार करिश्मा...
बातम्यांनुसार, आयपीएल होस्ट करून चर्चेत आलेली करिश्मा कोटक एक अनोखा शो 'इंडियन मजाक लीग' होस्ट करणार आहे. हा शो चॅट आणि फिक्शन शोपेक्षा वेगळे काहीतरी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यात वेगवेगळ्या राज्यातील विनोदवीर आपआपल्या राज्याला विशिष्ट अंदाजात सादर करणार आहे. या शोचे परिक्षक हरभजन सिंह आणि शोएब अख्तर असणार आहेत. शोमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी कॉमेडिअनसुध्दा सहभाग घेतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करिश्मा कोटकचे हॉट अँड सिझलिंग फोटो...
बातम्या आणखी आहेत...