आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी अशा दिसत होत्या या अभिनेत्री, Eyebrowsचा आकार बदलून केला Makeover

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बी-टाऊनच्या अभिनेत्री नेहमी आपल्या लूकमध्ये बदल करताना दिसतात. कधी त्या हेअरस्टाइल बदलतात तर कधी त्या ट्रेंडी कपडे कॅरी करतात. तसेच कधी सर्जरी करून घेतात तर कधी टॅटू गोंदवून घेतात. त्यांच्या मेकअपमध्ये सतत काही ना काही नवीन्य दिसते. स्क्रिन टोनपासून लिप-कलरपर्यंत त्या प्रत्येक पब्लिक अॅपीयरन्समध्ये स्टाइलिश दिसण्याचा प्रयत्न करतात.
बी-टाऊन अभिनेत्री विविध हेअरस्टाइल करण्यातही मागे नाहीये. हेअरस्टाइलसोबत त्या आपल्या आयब्रोवरसुध्दा प्रयोग करतात. दीपिका पदुकोण पूर्वी बारीक आयब्रोज कॅरी करत होती. मात्र आता ती जाड आयब्रोज लूकमध्ये दिसते. बॉलिवूडची 'क्वीन' कंगना राणावतसुध्दा पूर्वी बारीक आयब्रोज ठेवत होती आता तिच्याही आयब्रोज जाड दिसून येतात. आयब्रोजचा आकार बदलला, की त्यांच्या लुक्समध्येसुध्दा बराच फरक दिसून येतो. या बॉलिवू़ड अभिनेत्री पूर्वीपेक्षा आता जास्तच ग्लॅमरस दिसून येतात, हे नक्की.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बी-टाऊन अभिनेत्री कसा आपल्या आयब्रोजचा आकार बदलून स्वत:ला ग्लॅमरस बनवले...