आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःला नरेंद्र मोदी यांची मुलगी सांगत होती ही अॅक्ट्रेस, मोबाईल नंबर झाला होता सार्वजनिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - साउथ इंडियन चित्रपटातील ओळखीचा चेहरा बनलेल्या अवनी मोदीचा जन्म गुजरातच्या गांधीनगरमध्ये झाला. अवनीला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. एकदा कॉलेजमध्ये एका स्क्रिप्ट रायटरने अवनीला तु कधीच अभिनेत्री बनू शकणार नाही असे हिणवले होते. अवनी सध्या साऊथ इंडियन इंडस्ट्रीमध्ये नाव कमवत आहे. जेव्हा अवनीने सांगितले, "मी नरेंद्र मोदी यांची मुलगी आहे.."
 
एका घटनेबद्दल बोलताना अवनीने सांगितले की, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जेव्हा ती  बंगळुरुला गेली तेव्हा अनेक पत्रकारांनी तिला नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे नाते विचारले. यावर अवनीने इतर गुजरातच्या मुलींप्रमाणेच मी त्यांची मुलगी आहे असे सांगितले. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, बीएमसीच्या एका चुकीमुळे अवनीला झाली परेशानी..
बातम्या आणखी आहेत...