आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सेलेब्सनी केले घटस्फोटीत तरुणींसोबत लग्न, कुणी झाले वेगळे, कुणी आहे सुखात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिथुन चक्रवर्ती-योगिता बाली - Divya Marathi
मिथुन चक्रवर्ती-योगिता बाली
बॉलिवूडचे 'डिस्को डान्सर' मिथुन चक्रवर्ती यांनी नुकतील वयाची 66 वर्षे पूर्ण केली आहेत. 16 जून 1950 रोजी कोलकातामध्ये जन्म झालेल्या मिथुन यांना अभिनेत्यासह बिझनेसमन, सामाजसेवक आणि राज्यसभा सदस्याच्या रुपात ओळख जाते. मिथुन यांनी दोनवेळी फिल्मफेअर आणि तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे.
मिथुन यांनी किशोर कुमार यांची तिसरी पत्नी योगिता बालीसोबत लग्न केले होते. योगिता बाली आणि किशोर कुमार यांनी 1976मध्ये लग्न केले होते, मात्र दोन वर्षांनी दोघे विभक्त झाले होते. किशोर कुमारपासून घटस्फोट घेऊन योगिता बाली यांनी मिथुन यांच्यासोबत 1989मध्ये लग्न करून संसार करण्यास सुरुवात केली. त्यांना चार मुले (मुलगा मिमोह (महाक्षय), रिमोह (उशमेय), नमाशी, आणि मुलगी दिशानी) आहेत.
केवळ मिथुनच नव्हे तर बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी घटस्फोटीत अभिनेत्रींसोबत लग्न केले. यामधील काही जोड्या प्रसिध्द आहेत. मिथुन चक्रवर्ती, संजय दत्त, अनुपम खेरसारख्या अभिनेत्यांनी घटस्फोटीत तरुणींना आपले जोडीदार म्हणून स्वीकारले.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही जोड्यांविषयी सांगत आहोत, ज्यांनी घटस्फोट झालेल्या अभिनेत्री-तरुणींसोबत संसार थाटला. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा...