आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रीती झिंटापासून ते उर्मिलापर्यंत, दुस-या धर्मातील आहेत या 10 अॅक्ट्रेसचे लाइफ पार्टनर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी दुस-या धर्मातील व्यक्तीची जोडीदाराच्या रुपात निवड केली. यामध्ये प्रीती झिंटा, उर्मिला मातोंडकरपासून करीना आणि असीन या नावाजलेल्या अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. 42 वर्षीय प्रीती झिंटाने अमेरिकन सिटिजन जीन गुडइनफसोबच लग्न केले. 29 फेब्रुवारी 2016 रोजी लॉस एंजिलिस येथे दोघांचा विवाहसोहळा पार पडला. जीन लॉस एंजिलिस येथे वास्तव्याला असून व्यवसायाने फायनॅशियल अॅनालिस्ट आहेत. तर मराठी कुटुंबात जन्मलेल्या उर्मिलाने तिच्यापेक्षा वयाने 9 वर्षांनी लहान असलेल्या कश्मिरी मुस्लिम आणि बिजनेसमन मोहसिन अख्तर मीरसोबत 3 मार्च, 2016 रोजी लग्न केले.  

पुढील 8 स्लाइड्सवर आणखी अशाच अभिनत्रींविषयी जाणून घ्या ज्यांनी दुस-या धर्मात केले लग्न...  
बातम्या आणखी आहेत...