आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीरच नाही, व्हायरल झाले होते सिगारेट ओढतानाचे या बॉलिवूड सेलेब्सचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता रणबीर कपूरचे माहिरा खानसोबत सिगारेट ओढतानाचे फोटो सध्या फार व्हायरल होत आहेत. पण केवळ रणबीरच नाही तर अनेक असे मोठ-मोठे बॉलिवूड सेलेब्सही सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढताना दिसले आहेत. यात शाहरुख खान ते सलमान खाचाही समावेश आहे. 
 
शाहरुख खान आहे चेन स्मोकर..
अभिनेता शाहरुख खान चेन स्मोकर असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. शाहरुखला अनेकदा सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढताना पाहण्यात आले आहे. 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सिगारेट ओढतानाचे काही बॉलिवूड सेलिब्रेटींचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...