आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'चाची 420\'मधली चिमुकली \'दंगल\'मध्ये बनली आमिरची मुलगी, आता असे दिसतात Child Artist

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड सिनेमांमध्ये असे अनेक बालकलाकार आहेत, ज्यांनी छोट्याशा वयात आपल्या निरागस अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. बालपणी हे स्टार्स पडद्यावर जेवढे निरागस दिसायचे, तितकेच ते आता मोठे झाल्यानंतर हँडसम आणि ग्लमॅरस दिसत आहेत. यापैकी काही सिनेमांमध्ये लीड रोलमध्ये झळकण्याची तयारी करत आहेत, तर काहींनी बड्या बॅनरमधून सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री घेतली आहे. 'चाची 420' मधली चिमुकली आता झळकणार दंगलमध्ये...

'चाची 420' या सिनेमात कमल हासन आणि तब्बूची मुलगी भारती हे पात्र साकारणारी बालकलाकार फातिमा सना शेख आता मोठी झाली आहे. आमिर खानच्या आगामी 'दंगल' या सिनेमात फातिमा आमिरच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. फातिमाने यापूर्वी 'वन टू का फोर', 'बिट्टू बॉस', 'आकाशवाणी' या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, 90च्या दशकातील बालकलाकार आता मोठे झाल्यानंतर कसे दिसतात...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...