आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

11 अॅक्ट्रेसेस : कुणी 37, कुणी 42 तर कुणी 60व्या वर्षी थाटला संसार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री बिपाशा बसू अलीकडेच मुंबईतील एका जिमबाहेर दिसली. ती फिटनेसविषयी जागरुक असल्याचे तिच्या चाहत्यांना ठाऊकच आहे. बिपाशाने वयाची 37 वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र तिचा फिटनेस बघता वाढत्या वयाच्या तिच्यावर परिणाम झालेला दिसत नाही. बिपाशा याचवर्षी 30 एप्रिलला करण सिंह ग्रोवरसोबत लग्नगाठीत अडकली. ती करणची तिसरी पत्नी बनली आहे. विशेष म्हणजे, तिने लग्नाचा निर्णय वयाच्या 37व्या वर्षी घेतला. बिपाशापूर्वी अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी खूप उशीरा लग्नाचा निर्णय घेतला.
या पॅकेजच्या माध्यमातून अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगत आहोत, ज्यांनी वयाच्या 35व्या वर्षांनंतर लग्नाचा निर्णय घेतला. त्यात एक अभिनेत्री अशीही आहे, जिने वयाच्या 60व्या वर्षी लग्न केले.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घेऊया उशीरा लग्नाचा निर्णय घेतलेल्या अभिनेत्रींविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...