फ्लोरिडाच्या गे नाइट क्लबवर अलीकडेच हल्ला झाला. पल्स हे LGBT कम्युनिटीचे प्रसिद्ध नाइट क्लब आहे. या क्लबमध्ये प्राइड मंथचे सेलिब्रेशन सुरु असताना एका दहशतवाद्याने गे कपलवर गोळीबार केला. त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. गे कपलला बघून तळपायाची आग मस्तकात गेली असावी, असे म्हटले गेले.
आपण 'गे' आहोत हे स्वीकारण्याचे धाडस अद्याप पुरुष दाखवत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य तरुणींसोबत लग्न करुन आपल्यातील कमतरता लपवण्याचा लाजीरवाणा प्रयत्न हे पुरुष करत असतात. फिल्म इंडस्ट्रीतसुद्धा अनेक पुरुष 'गे' आहेत. विशेष म्हणजे या सेलिब्रिटींनी 'गे' असल्याचे मान्यदेखील केले आहे.
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला इंडस्ट्रीतील नावाजलेल्या 'गे' सेलिब्रिटींविषयी सांगत आहोत. या सेलिब्रिटींनी कधीही ही गोष्ट समाजापासून लपवून ठेवली नाही.
सुशांत दिग्विकर
'मिस्टर गे इंडिया 2014' हा किताब सुशांतने आपल्या नावी केला आहे. बिग बॉस या वादग्रस्त शोमध्ये सहभागी झाल्यानंतर सुशांतला जग ओळखू लागले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि भेटा इंडस्ट्रीतील 'गे' पुरुषांना...