आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: शाहरुख, सलमानपासून प्रियांकापर्यंत, असे आहेत सेलेब्सचे सिग्नेचर पोज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आपल्या सिग्नेशनर पोजमध्ये शाहरुख खान)
सेलेब्सच्या चालण्याची पध्दत, त्यांचा लूक, त्यांचे मूव्ह आणि पोज देण्याची स्टाइल अनेक लोक फॉलो करतात. बॉलिवू़ड स्टार्सची कलाकारी सर्वांना घायाळ करते. परंतु याच स्टार्सचे काही सिग्नेचर पोज आहेत, ज्यामुळे चाहत्यांमध्ये त्यांची लोकप्रियता आणखी वाढत जाते. त्यांचे सिग्नेचर पोजच त्यांना नवीन ओळख देतात.
हे सेलेब्स जेव्हा चाहत्यांमध्ये असतात, तेव्हा आपआपल्या सिग्नेचर पोजने फॅन्सना खुश करतात. आज आम्ही तुम्हाला सेलेब्सचे सिग्नेचर पोजचे काही फोटो दाखवत आहोत.
शाहरुख खान-
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची सिग्नेचर पोज सर्वांना ठाऊक आहे. दोन्ही हातांना स्टाइलने उचलने त्याची सिग्नेचर पोज आहे. त्याच्या जवळपास सर्वच सिनेमांमध्ये ही पोज असते. इतकेच नव्हे, एखाद्या कार्यक्रमातसुध्दा तो अशी पोज देऊन चाहत्यांना आकर्षित करतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इतर सेलेब्सचे कसे आहेत सिग्नेचर पोज...