आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1970मध्ये असे दिसायचे ऋषी कपूर, चाहत्याने आलिया भट म्हणून उडवली खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाहत्यांनी टि्वटरवर शेअर केलेला ऋषी कपूरचा फोटो - Divya Marathi
चाहत्यांनी टि्वटरवर शेअर केलेला ऋषी कपूरचा फोटो
मुंबई - ऋषी कपूरने आपल्या एका चाहत्याच्या टि्वटला फनी सांगून री-टि्वट केले. या चाहत्याने ऋषी कपूर यांचा 1970चा एक फोटो शेअर करून त्यांची खिल्ली उडवली. ऋषी यांनी टि्वट करून लिहिले, 'Hilarious. I am Alia Bhatt in1970s lol'
ऋषी यांनी शेअर केले अनेक जूने फोटो...
ऋषी कपूर यांनी मागील दोन-तीन दिवसांत टि्वटर स्वत:ची अनेक जूनी छायाचित्रे शेअर केली आहेत. सर्व फोटो विविध निमित्तावर क्लिक करण्यात आली आहेत. यामधील काही फोटो 'कभी कभी'च्या शूटिंगवेळची तर काही 'कर्ज' सिनेमाच्या सेटवरील आहेत. एका फोटोत ते रणधीर यांच्यासोबत पेशावर स्थित राज कपूर हवेलीच्या समोर दिसत आहेत.
हे सर्व फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...