आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fans Reactions On First Poster Of Salman Khan's Sultan

सलमानच्या 'सुल्तान'चा फर्स्ट लूक Out, चाहत्यांनी उडवली खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुल्तान'चा फर्स्ट लूक (L) एका चाहत्याने अशी उडवली खिल्ली (R) - Divya Marathi
सुल्तान'चा फर्स्ट लूक (L) एका चाहत्याने अशी उडवली खिल्ली (R)
मुंबई: सलमान खानचा 'सुल्तान' सिनेमाचा फर्स्ट लूक सोमवारी (11 एप्रिल) समोर आला. यशराज फिल्म्सच्या बॅनर आणि अली अब्बास जफर यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या सिनेमाच्या पहिले पोस्टरटी सलमान खानच्या चाहत्यांनी खिल्ली उडवली आहे. चाहत्यांनी हे पोस्टर फोटोशॉप्ड असल्याचे सांगितले आहे. टि्वटरवर याची जोरदार खिल्ली उडवली जात आहे. मात्र, काही चाहत्यांनी पोस्टरची प्रशंसासुध्दा केली.
पोस्टरवर आलेले रिअॅक्शन तुम्ही पाहू शकता पुढील स्लाइड्सवर...