आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव-यापेक्षा फराह 8 तर ऐश्वर्या आहे 3 वर्षांनी मोठी, भेटा B-town मधील अशा जोड्यांना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : शिरीष कुंदर आणि फराह खान, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन)
मुंबईः दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक शिरीष कुंदरने अलीकडेच आपला 42 वा वाढदिवस साजरा केला. शिरीज बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान हिचा नवरा आहे. 2004 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले. विशेष म्हणजे फराह शिरीषपेक्षा वयाने तब्बल आठ वर्षे मोठी आहे.
शिरीषचा जन्म 24 मे 1973 रोजी मंगळूरु, कर्नाटकात झाला. तर फराहचा जन्म 9 जानेवारी 1965 रोजी मुंबईत झाला. लग्नानंतर जवळजवळ चार वर्षांनी शिरीष आणि फराह तिळ्या मुलांचे आईवडील झाले. अन्या आणि दीवा ही मुलींची तर जार हे त्यांच्या मुलाचे नाव आहे.
बॉलिवूडमध्ये फराह आणि शिरीषच नव्हे तर आणखी काही असे कपल्स आहेत, ज्यांच्यात पत्नी पतीपेक्षा वयाने मोठी आहे. आता सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता हिचे उदाहरण घ्या ना. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, आयुष शर्माचे वय 28 वर्षे आहे. आयुषच्या ट्विटर अकाउंटवरुन कळतं, की त्याचा 26 ऑक्टोबरला वाढदिवस असतो. तर अर्पिता खानची जन्मतारीखसुद्धा कुणाला माहित नाहीये. मात्र 1981मध्ये सलीम खान यांनी अर्पिताला दत्तक घेतले होते. त्यानुसार, अर्पिताचे वय जवळजवळ 33 वर्षे आहे.
Divyamarathi.com तुम्हाला आणखी काही कपल्सविषयी सांगत आहे...
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पती अभिषेकपेक्षा वयाने जवळजवळ अडीच वर्षांनी मोठी आहे.
भिषेक बच्चन, 39
जन्म- 5 फेब्रुवारी 1976
ऐश्वर्या राय बच्चन, 41
जन्म- 1 नोव्हेंबर, 1973
लग्न- एप्रिल 2007
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी काही जोडप्यांविषयी...