आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Father\'s Day Spl: सलमान, दीपिकापासून ते आलियापर्यंत, 20 स्टार्सचे Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फादर्स डे (18 जून) च्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, बॉलिवूडच्या स्टार्सचे त्यांच्या वडिलांसोबतचे खास फोटोज. सलमान खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह असो किंवा मग सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा, या सर्वच सेलिब्रिटींची त्यांच्या वडिलांसोबत छान केमिस्ट्री आहे.
 
- सलमान खानचे वडील सलीम खान प्रसिद्ध लेखक आहेत.
-दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पदुकोण बॅडमिंटन प्लेअर होते.

पुढील स्लाईड्सवर बघा, बॉलिवूड स्टार्सचे त्यांच्या वडिलांसोबतचे 18 फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...