आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनीत दिसली'लिपस्टिक अंडर माय बुर्का'ची अॅक्ट्रेस, शेअर केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः 'लिपस्टिक अंडर माय बुर्का' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री आहाना कुमरा सध्या गोव्यात हॉलिडे एन्जॉय करत आहे. येथे हॉलिडे एन्जॉय करतानाचे काही निवडक फोटोज आहानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. यापैकी काही फोटोत ती पिंक आणि ऑरेज कलरच्या बिकिनीत दिसतेय. स्विमिंग पूलमध्ये ती निवांत क्षण एन्जॉय करताना दिसतेय.
 
- फोटो शेअर करुन आहाना लिहिते, 'Make your own dancefloor! 💃🏻 Pool dancing #ftw! 🙌🏼 #sundayfunday #poolside' .
- आणखी एका फोटोला तिने कॅप्शन दिले,'If you're not barefoot, then you're overdressed! 👒👙🕶'. 
- पूलमध्ये बसलेल्या एका फोटोला आहानाने कॅप्शन दिले, 'Sundays are for lazing... in the pool! 🐳💦'. 

या मालिकांमध्ये आहानाने केलंय काम...
आहानाने 'एजेंट राघव' (2015), 'युद्ध' (2014), 'बॉलिवूड हीरो' (2009) या मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती 'अनसुनी' (2013), 'मैं' (2009), 'साइबेरिया' (2015), 'एक था मैं' (2015) या शॉर्ट फिल्ममध्ये झळकली आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा, आहानाचे 4 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...