आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 7 वर्षांत एवढा बदलला \'लंडन ड्रिम्स\'च्या स्टारकास्टचा LOOK

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असिन - Divya Marathi
असिन
मुंबई. नुकतेच सलमान खानने सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो रणविजय सिंह आणि आदित्य रॉय कपूरसोबत दिसत आहे. या फोटोंखाली सलमानने लिहिले, 'Throw back London dreams.' या तिघांनी 2009मध्ये रिलीज झालेल्या 'लंडन ड्रिम्स'मध्ये एकत्र काम केले होते. सात वर्षांनंतर तिघे 'बिग बॉस'च्या सेटवर पुन्हा एकदा भेटले.
आदित्य 'फितूर' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'बिग बॉस 9'च्या फिनालेमध्ये पोहोचले होता. तसेच रणविजय पत्नी प्रियांकासोबत लोणावळामध्ये शोच्या सेटवर आला होता. येथे तिघांनी री-यूनिअर मुमेंट शेअर केले.
दिग्दर्शक विपुल शाहच्या 'लंडन ड्रिम्स' एक रॉकबँडवर आधारित होता. या सिनेमात सलमानसोबत अजय देवगण आणि असिन मुख्य भूमिकेत होते. तसेच रणविजय आणि आदित्य सहायक भूमिकेत होते. त्यावेळी आदित्य स्टार स्टार बनला नव्हता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवली नाही. आज जाणून घेऊया या सिनेमातील स्टार्स काय करतात...
असिन
पात्र- प्रिया

'गजनी'च्या सुपरसक्सेसनंतर रिलीज झालेला 'लंडन ड्रिम्स' असिनचा दुसरा बॉलिवूड सिनेमा होता. साऊथची सुपरहिट अभिनेत्री असिनचे बॉलिवूड करिअर फ्लॉप ठरले. तिचा लास्ट रिलीज 'ऑल इज वेल' (2015) होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप झाला. असिनने अलीकडेच मायक्रोमॅक्स को-फाऊंडर राहुल शर्मासोबत लग्न केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या काय करताय, 'लंडन ड्रिम्स'चे इतर स्टार्स...