आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लग्न, एक अफेअर, तरीही सिंगल आहेत प्रभू देवा, जाणून घ्या इतर फिल्ममेकर्सबाबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नयनतारा आणि प्रभू देवा - Divya Marathi
नयनतारा आणि प्रभू देवा
मुंबईः अभिनेता सलमान खान अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये राहिला, मात्र तरीदेखील तो अद्याप सिंगलच आहे. केवळ त्याच्या लग्नाची चर्चाच होत राहिली आणि आजही होतेय. बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रींना वगळले तर इंडस्ट्रीतील काही दिग्दर्शक आणि निर्माते असे आहेत, जे लग्न, घटस्फोट आणि अनेक रिलेशनशिपनंतरसुद्धा ते सिंगलच आहेत. यापैकी काही दिग्दर्शकांनी तर दोनदा लग्न केलंय.

प्रभूदेवा
सहा वर्षांपूर्वी दिग्दर्शक प्रभू देवाने पत्नी रामलतापासून घटस्फोट घेतला. त्यानंतर दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारासोबत ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले आणि नंतर ब्रेकअप झाले. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबतसुद्धा त्यांची जवळीक वाढल्याची चर्चा होती.

बॉलिवूड फिल्ममेकर्सच्या घटस्फोट आणि अफेअर्सविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...