आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानपासून अर्जुनपर्यंत, असे आहेत या सेलेब्सचे सावत्र आईसोबतचे Relation

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सलमान खानचा 'ट्यूबलाइट' हा सिनेमा गेल्या आठवड्यात रिलीज झाला. सलमानची गणना अशा बॉलिवूड कलाकारांमध्ये होते, ज्यांना सावत्र आई आहेत. अभिनेत्री हेलन या सलमानच्या सावत्र आई आहेत. या पॅकेजमधून जाणून घ्या सावत्र आईसोबत कसे आहे सेलिब्रिटींचे नाते... 
 
हेलनला सावत्र आई समजत नाही सलमान...  
सलमान खान आणि त्याची सावत्र आई हेलन यांच्यातील संबंध खूप सामान्य आहेत. याशिवाय अरबाज, सोहेल आणि अलविरा या तिघांचेही सावत्र आई हेलनसह खूप चांगले संबंध आहेत. या चौघांनी कधीही हेलनला त्यांच्या सावत्र आई असल्याचे भासू दिलेले नाही. हेलनसुद्धा या चौघांना सख्या मुलांप्रमाणे प्रेम करतात. सार्वजनिक ठिकाणी सलमान हेलनसह अनेकदा दिसला आहे. याशिवाय सलमानची सख्खी आई सुशीला यासुद्धा हेलनसह सार्वजनिक ठिकाणी एकत्र हजेरी लावताना दिसतात.

पुढे वाचा, अशाच आणखी सेलिब्रिटींविषयी... 
बातम्या आणखी आहेत...