आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Filmfare Award Bollywood Stars Wrongly Clicked At An Event

Filmfare: जेव्हा चुकीच्या अँगलने क्लिक झाले हे फोटो, बिघडले स्टार्सच्या चेह-याचे हावभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून श्वेता त्रिपाठी, उजवीकडे परिणीती चोप्रा - Divya Marathi
डावीकडून श्वेता त्रिपाठी, उजवीकडे परिणीती चोप्रा
मुंबई- नुकताच झालेल्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये बॉलिवूड स्टार्सचे ग्लॅमर आणि स्टायलिश लूक्स चर्चेचा विषय होते. परंतु या अवॉर्ड्स फंक्शनमध्ये रेडकार्पेटवर काही स्टार्स आपल्या चित्र-विचित्र रिअॅक्शनमुळे चर्चेत आले. स्टार्सचे हे फोटो कॅमेरामनच्या चुकीच्या अँगलने असे क्लिक झाले आहेत. नकळत क्लिक झालेली ही छायाचित्रे तुम्हाला नक्की आवडतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा चुकीच्या अँगलने क्लिक झाल्यानंतर बॉलिवूड स्टार्सचे चेहरा कसे बिघडले...