आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखच्या पत्नीबरोबर पूलमध्ये दिसला करण जोहर, पाहा त्याचे काही Unseen Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कुछ कुछ होता है' च्या शुटिंगदरम्यान शाहरूख खानची पत्नी आणि मुलगा आर्यनसह करण जोहर. - Divya Marathi
'कुछ कुछ होता है' च्या शुटिंगदरम्यान शाहरूख खानची पत्नी आणि मुलगा आर्यनसह करण जोहर.
मुंबई - करण जोहर 45 वर्षांचा झाला आहे. 25 मे 1972 ला मुंबईत जन्मलेल्या करण जोहरची बायोग्राफी 'अॅन अनसुटेबल बॉय' काही महिन्यांपूर्वीच म्हणजे जानेवारीच लाँच झाली. पूनम सक्सेना लिखित या बूकमध्ये करण जोहर यांच्या लाईफविषयी अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. बूकमध्ये करणने त्याच्या लाईफशी संबंधित काही रेयर फोटोही शेअर केले आहेत. त्यापैकीच एका फोटोत करण जोहर शाहरुख खानची पत्नी गौरी आणि मुलगा आर्यनबरोबर पूलमध्ये दिसून येत आहे. 

(सर्व फोटो : 'अॅन अनसुटेबल बॉय'मधून साभार)
पुढील स्लाइड्सवर पाहा, करण जोहरच्या लाइफचे इतर काही रेयर PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...