आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावत्र आई हेमापेक्षा फक्त 8 वर्षांनी लहान आहे सनी, जाणून घ्या सावत्र आई-मुलांमधील Age Gap

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सनी देओल आज आपला 60वा वाढदिवस साजरा करत आहे.19 ऑक्टोबर 1956 रोजी लुधियाना (पंजाब) येथील सहनेवाल येथे सनीचा जन्म झाला. सनीने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. विशेष म्हणजे धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आणि सनी देओलची सावत्र आई हेमा मालिनी यांनीही तीन दिवसांपूर्वीच आपला 68 वा वाढदिवस साजरा केला. सनी आणि हेमा या दोघांच्या वयातील अंतर फारच कमी आहे. सनीचा जन्म 1956 तर हेमा मालिनीचा जन्म 1948 सालचा आहे. दोघांच्या वयात केवळ आठ वर्षांचे अंतर आहे.
सेलेब्स आणि त्यांच्या सावत्र मुलांच्या वयातील अंतर जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...