आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाची 35 तर कुणाची 50 रुपये, वाचा आमिर-शाहरुख-अमिताभ यांची 1st कमाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: आमिर खान बॉलिवूडमधील A-लिस्टर्स अभिनेत्यांमध्ये सामील असून त्याचे मानधन कोटींमध्ये आहे. परंतु तुम्हाला आमिर खानचे पहिले मानधन किती होते, ठाऊक आहे का? वयाच्या आठव्या वर्षी त्याने त्याच्या काकांच्या 'यादो की बरात' सिनेमात कॅमियो रोल करणा-या आमिर खानने बॉलिवूडमध्ये पहिली नोकरी सहायक अभिनेता म्हणून केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी त्याचा पगार 1000 रुपये होता.
कोण-कोणत्या सिनेमात सहायक दिग्दर्शक होता आमिर...
- आमिर दिग्दर्शक आदित्य भट्टाचार्यच्या 'Paranoia' (1983) या शॉर्ट फिल्मचा सहायक
दिग्दर्शक होता. तो या सिनेमाचा अभिनेतासुध्दा होता.
- त्याने 'मंजिल मंजिल' (1984) आणि 'जबरदस्त' (1985) सिनेमातसुद्धा दिग्दर्शकाला असिस्ट केले.
- अभिनेता म्हणून त्याला पहिला सिनेमा 'होली' (1984) होता. परंतु त्याला 'कयामत से कयामत तक' (1988) सिनेमातून ओळख मिळाली.
शाहरुखला मिळाले होते 50 रुपये...
- शाहरुख खान पंकज उदास यांच्या एका गजल कॉन्सर्टमध्ये अटेंडर होता. तो पाहूण्यांना सीटपर्यंत पोहोचवण्याचे काम करत होता.
- हा खुलासा स्वत: शाहरुखने 2012मध्ये एक टि्वट करून केला होता.
आमिरशिवाय बॉलिवूडमध्ये अनेक A-लिस्टर्स स्टार्स आहेत, ज्यांची पहिली कमाई खूप कमी होती. जाणून घ्या पुढील स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...