जरा तो क्षण आठवा, ज्यावेळी तुमच्या मेहनतीची पहिली कमाई तुमच्या हाती पडली होती... तो क्षण विसरणे सामान्यांबरोबरच आपल्या बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी नक्कीच कठीण आहे. आज आम्ही बॉलिवूड स्टार्सच्या आठ आकडी मानधनाबद्दल मुळीच बोलत नाही आहोत. उलट त्यांच्या आयुष्यातील पहिल्या कमाईबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ज्या सेलिब्रिटींना तुम्ही कोट्यधीश म्हणून ओळखता, त्यांच्या पहिल्या कमाईचा आकडा ऐकून तुम्हाला मुळीच विश्वास बसणार नाही. या लिस्टमध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खान, शतकाचे महानायक अमिताभ बच्चन, आणि इंडस्ट्रीचे ही-मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या धर्मेंद्र यांच्या नावाचा समावेश आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अशा 10 बॉलिवूड स्टार्सविषयी ज्यांनी कमी पगारापासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती....