आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Flashback: Old Modelling Photos Of Bollywood Actress

मॉडेलिंगच्या दिवसांत अशी दिसत होती ऐश्वर्या, इतर अभिनेत्रींचा असा होता LOOK

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आहे. मॉडेलिंगच्या जगात ओळख निर्माण केल्यानंतर या लोकप्रिय अभिनेत्रींनी सिनेमांत एंट्री केली. या अभिनेत्रींच्या आजच्या आणि मॉडेलिंगच्या दिवसांतील लूकमध्ये खूप अंतर आहे. त्या आज जशा दिसतात, काही वर्षांपूर्वी या अभिनेत्री अगदीच सामान्य दिसत होत्या.
दरवर्षी सिनेमांतमध्ये काम करून या अभिनेत्रींच्या चेह-याची चमक आणखीच वाढली आहे. काळानुसार त्यांच्या स्टाइल आणि ग्लॅमरमध्ये खूप फरक पडताना दिसत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच प्रसिध्द अभिनेत्रींचे मॉडेलिंगच्या काळातील फोटो दाखवत आहोत.
1994मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन 41 वर्षांची असली तरी तिच्या चेह-याच कमालीची चमक दिसते. ऐश्वर्या मॉडेलिंगच्या दिवसांत आणि आता खूप वेगळी दिसते. लवकरच दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या 'जज्बा'मधून कमबॅक करणारी ऐश्वर्या मॉडेलिंग करिअरमध्ये वरील छायाचित्रात दिसतेय तशी दिसत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉलिवूडच्या प्रसिध्द अभिनेत्रींचे Modelling Daysचे फोटो...