मुंबई - "प्यार अगर पँट है तो दोस्ती चड्डी है, पँट अगर फट भी जाए तो चड्डी इज्जत बचाती है" हा डायलॉग आहे तापसी पन्नू आणि अली फजल यांच्या 'चश्मे बद्दूर' चित्रपटातील. डेव्हिड धवनच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटातील डायगलॉग्ज फार फेमस झाले होते. बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट चित्रपट आहेत जे केवळ मैत्री या थीमवर बनवण्यात आले आहेत.
आज खास फ्रेंडशीप डे निमित्त असेच काही डायलॉग्ज खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि वाचा हे खास डायलॉग्ज..