आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकेकाळी असा दिसायचा हनी सिंह, बघा बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी कसा होता Singersचा Look

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर हनी सिंह सध्या ग्लॅमर दुनियेपासून दूर आहे. मात्र सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तो त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. अलीकडेच हनीने त्याच्या संघर्षाच्या काळातील एक फोटो पोस्ट करुन लिहिले, "The Third Degree original boys and me, Tell me who gonna recognise me in there. From the left. Pinaki,me,Alistair ,Sean and Kelvin. It's was 2005. The boys with whom I started makin HipHop beats" या फोटोत हनीचा (डावीकडून दुसरा) अगदी वेगळा लूक दिसतोय. त्याला ओळखणेही कठीण होते.

हनीशिवाय ग्लॅमर दुनियेत येण्यापूर्वी बॉलिवूडच्या आघाडीच्या गायकांचा लूक कसा होता, हे फोटोजमधून बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...