आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Kajol To Aishwarya, Bollywood Celebs Rare Pics With Their Mother In Law

PHOTOS: काजोलपासून करीनापर्यंत, जेव्हा सासूंसोबत दिसले हे स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(काजोलसोबत वीणा देवगण, ऐश्वर्या राय बच्चनसोबत जया बच्चन, करीना कपूर खानसोबत शर्मिला टागोर)
मुंबई- सासू-सूनेचे भांडण सामान्य आयुष्यातील एक भाग आहे. परंतु याबाबतील बॉलिवूड स्टार्स खूप वेगळे आहेत. बी-टाऊन अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या सासूसोबत तासन् तास वेळ घालवतात. सूनांची सासूंसोबत खास बाँडिंगदेखील पाहायला मिळते. मात्र, स्टार्स आपल्या सासूसोबत क्वचितच दिसतात. परंतु जेव्हा कधी त्या इव्हेंट्स आणि पार्ट्यामध्ये दिसतात, तेव्हा त्या क्वालिटी टाइम घालवताना दिसतात.
अलीकडेच काजोल तिची सासू वीणा देवगणसोबत एअरपोर्टवर दिसली होती. शिवाय ऐश्वर्या राय बच्चन आपल्या सासूसोबत अनेकवेळी दिसली आहे. करीना कपूर खानसुध्दा शर्मिला टागोरसोबत कौंटुबिक समारंभात दिसतात. राणी मुखर्जीपासून जेनेलियापर्यंत, आमिरपासून सैफ अली खानपर्यंत....या सर्व स्टार्सची आपल्या सासूंसोबत चांगली बाँडिंग आहे.
divyamarathi.com तुम्हाला बॉलिवूड स्टार्सचे त्यांच्या सासूंसोबतचे PHOTOS दाखवत आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्टार्सची त्यांच्या सासूंसोबतची बाँडिंग...