आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • From Manisha To Sanjay Have A Look At Alcoholic And Drug Addict Stars Of Bollywood

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रग्सपासून दारुपर्यंत, जेव्हा या व्यसनांमुळे उध्वस्त झाले या 8 स्टार्सचे करिअर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: मागील 18 महिन्यांपासून इंडस्ट्रीतून गायब असलेला यो यो हनी सिंहने अलीकडेच एका धक्कादायक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले, की बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त होता. त्यासोबतच त्याला दारूचे व्यसन जडले होते. यावर त्याला उपचार घ्यावे लागले. हनीशिवाय बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स आहेत, ज्यांचे दारूच्या व्यसनाने करिअर उध्वस्त झाले.
दारुच्या व्यसनामुळे उद्धवस्त झाले होते धर्मेंद्रचे करिअर...
वयाच्या २५ व्या धर्मेंद्र यांनी दिल भी तेरा हम भी तेरे (1960) या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. सत्यकाम, शोले, सीता और गीता, द बर्निंग ट्रेन, नसीब, आस-पास आणि रजिया सुल्तान यांसारखे हिट सिनेमे देणारे धर्मेंद्र आजही इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. 2012मध्ये 'यमला पगला दीवाना-2' सिनेमाच्या प्रमोशनल मुलाखतीत धर्मेंद्र यांनी सांगितले होते, की दारूच्या व्यसनाने त्यांचे करिअर उध्वस्त झाले होते. धर्मेंद्र यांच्या सांगण्यानुसार, 'आता मी दारू पित नाही. मी दारूमुळे अभिनेता म्हणून करिअर उध्वस्त केले.' त्यांनी स्वत: कबूल केले होते, की वयाच्या 15व्या वर्षी त्यांना दारूचे व्यसन जडले होते आणि त्याचे नुकसानसुद्धा त्यांना सहन करावे लागले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच काही स्टार्सविषयी, ज्यांचे करिअर दारू आणि ड्रग्सचे उध्वस्त झाले...
बातम्या आणखी आहेत...