आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Prateik To Sanjay Dutt: Check Out Celebs Who Drug Addicts

प्रतीक बब्बरच नाही तर हे सेलेब्सही गेले होते ड्रग्सच्या आहारी, पाहा कोण आहेत ते?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अलीकडेच दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलचा मुलगी प्रतीक बब्बरने खुलासा केला, की कमी वयातच त्याचा ड्रगचे व्यसन जडले होते. वयाच्या 19व्या वर्षी तो रेहेब सेंटरमधून उपचार घेऊन आला होता. केवळ प्रतीकच नव्हे असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांना कोणते ना कोणते व्यसन होते. यात गीतांजली नागपाल, रणबीर कपूर, मनीषा कोयराला, राहुल महाजन, संजय दत्तसारखे अनेक कलाकार आहेत. जाणून घेऊया या सेलेब्सविषयी...
गीतांजली नागपाल...
एकेकाळी मॉडेल गीतांजली नागपाल ड्रगच्या व्यसनामुळे भिकारी झाली होती. अशाच अवस्थेत ती रस्त्यावर मृत आढळली होती. गीतांजलीला ग्लॅमरने वेढले होते. मात्र ती चुकीच्या दिशेने जात असल्याचे तिला लक्षात येत नव्हते. तिने ड्रगसाठी मोलकरणीचेसुध्दा काम केले. 'फॅशन' सिनेमा गीतांजलीच्या आयुष्याशी प्रेरित आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच सेलेब्सविषयी, ज्यांना जडले होते ड्रगचे व्यसन...