आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानपासून अक्षयपर्यंत, या अभिनेत्यांनी घेतला आहे हेअर ट्रान्सप्लांटचा आधार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: सलमान खान, अक्षय कुमार
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच अभिनेतेसुध्दा आपल्या लूकला उत्तम बनवण्यासाठी कष्ट घेतात. कपडे, लूक्स, बॉडी आणि हेअरस्टाइल या सर्वांवर स्टार्स विशेष लक्ष देतात. मात्र यामधील कोणतीच गोष्ट चांगली नसली तर ते मेकअप, सर्जरी किंवा हेअर ट्रान्सप्लांटचासुध्दा आधार घेतात.
सलमान-अक्षयशिवाय बिग बी, संजय दत्त, गोविंदा, कपिल शर्मासारख्या अनेक स्टार्सनी हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीचा आधार घेतला आहे. या सर्जरीचा वापर करून या अभिनेत्यांनी आपल्या लूकला ड्रशिंग बनवले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, गळणा-या केसांपासून वाचण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांटचा आधार घेणा-या स्टार्सचे...