आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनधास्त सनी लिओनची बोल्ड वक्तव्ये जाणून व्हाल हैराण !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सनी लिओन)

अभिनेत्री आणि पॉर्नस्टार म्हणून ओळख असलेल्या सनी लिओनला आता वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्धी मिळविण्याची कला अवगत केल्याचे दिसत आहे. आज आपला 34 वा वाढदिवस साजरा करत असलेल्या सनीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतल्यानंतर आपल्या काही बोल्ड आणि बिनधास्त वक्तव्यांनीसुद्धा चांगलीच चर्चा एकवटली. कधी ट्विटरवरून तर कधी मुलाखतींमध्ये सनीने बोल्ड आणि वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.
एक नजर टाकुया, सनीने आजवर केलेल्या बोल्ड वक्तव्यांवर... ही वक्तव्ये जाणून नक्कीच तुम्ही हैराण व्हाल...