आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिद-मीराने अशी साजरी केली 1st अॅनिव्हर्सरी, या सेलेब्सनेही केले पब्लिकली Kiss

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी मीरासोबत हा फोटो शाहिदने शेअर केला. - Divya Marathi
पत्नी मीरासोबत हा फोटो शाहिदने शेअर केला.
मुंबई: 8 जुलैला शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. मीराला किस करताना शाहिदने हा क्युट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. कॅप्शनमध्ये लिहिले, 'Happy first anniversary my love. @mira.kapoor you are my sunshine.'
मीरा प्रेग्नेंट असून शाहिद तिला जास्तित जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत आहे. शाहिद मीराची खास काळजीसुध्दा घेतोय. हे कपल नेहमी सार्वजनिक ठिकाणी हातात हात घालून दिसतात. परंतु पहिल्यांदाच त्यांनी पब्लिक प्लॅटफॉर्मवर लिपलॉक केले आहे.
स्टार कपल्समधील रोमान्स पब्लिकली दिसणे सामान्य आहे. शाहिद-मीरापूर्वी अनेक बॉलिवूड कपल्स पब्लिक इव्हेंट्सवेळी रोमान्स आणि लिपलॉक करताना दिसले आहेत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पब्लिकली लिपलॉक करणा-या सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...