आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Sherlyn To SRK, Read The Bold And Controversial Statements Of Bollywood Celebs

शाहरुख म्हणतो- पोर्नस्टार व्हायचे होते, वाचा स्टार्सचे वादग्रस्त Statements

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 11 फेब्रुवारी शर्लिन चोप्राचा आज 32वा वाढदिवस साजरा करत आहे. हैदराबादमध्ये जन्मलेली शर्लिन बालपणी लाजरी-बुजरी होती. कॉलेजच्या दिवसांत तिने मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तिला मिस आंध्रा स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली होती आणि ती ही स्पर्धा जिंकली. 2005मध्ये तिने 'टाइमपास' नावाच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा फ्लॉप ठरला.
स्वीकारला बोल्डनेसचा फंडा...
शर्लिन चोप्रा ग्लॅमर इंडस्ट्रीचे असे नाव आहे, जे नेहमी वादात असते. बॉलिवू़डमध्ये करिअर करण्यासाठी आलेली शर्लिन इंडस्ट्रीमध्ये चालू शकली नाही. नंतर तिने बोल्डनेस आणि शो-ऑफ करण्याचा मार्ग स्वीकारला. याच्या माध्यमातून ती चर्चा एकवटू लागली. परंतु चुकीच्या मार्गाने. ऑगस्ट 2014मध्ये प्लेबॉय मासिकासाठी तिचे वादग्रस्त न्यूड फोटोशूट रिलीज झाले होते. सिनेमात अपयश मिळाल्यानंतर शर्लिन लोकप्रिय मिळवण्यासाठी सोशल मीडियावर बोल्ड फोटो आणि वादग्रस्त वक्तव्य देऊन चर्चा राहू लागली.
पैशांसाठी प्रस्थापित केले शारीरिक संबंध...
ऑगस्ट 2012मध्ये शर्लिनने कबूल केले होते, की पैशांसाठी तिने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. टि्वट करून तिने लिहिले होते, 'In the past,on various occasions,I've had sex 4 money...out of all my past experiences of paid sex,there's not a single one that I remember.' इतकेच नव्हे, शर्लिनने असेही सांगितले होते, की न्यूड होऊन तिने देशाची सेवा केली आहे, त्यासाठी तिला भारतरत्न द्यायला हवा.
शर्लिनशिवाय अनेक स्टार्स आहेत, जे आपल्या बोल्ड स्टेटमेंटमुळे लाइमलाइटमध्ये आलेत. यामध्ये शाहरुख खान, कंगना रानोटसारखे A-Listersसुध्दा सामील आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा,
शाहरुख म्हणतो- अमेरिकेत पोर्नस्टार म्हणून नाव कमवायचे होते
शाहिद कपूर म्हणतो- सेक्ससाठी काहीही करण्याची तयारी
सनी म्हणते- मी पण वन-नाईट स्टॅंड केला आहे
राखी सावंत म्हणते- सनीला कपडे घालायला पैसे दिले जातात.
वाचा अशीच वादग्रस्त वक्तव्ये....