आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंच-शॉपिंगपासून ते झोपण्यापर्यंत, 20 Photos मध्ये बघा स्टार्सच्या \'ड्रीम टीम\'ची खास झलक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लाइटमध्ये विश्रांती घेताना परिणीती चोप्रा, आलिया भट आणि कतरिना कैफ - Divya Marathi
फ्लाइटमध्ये विश्रांती घेताना परिणीती चोप्रा, आलिया भट आणि कतरिना कैफ

मुंबईः कतरिना कैफ, आलिया भट, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर, परिणीती चोप्रा, दिग्दर्शक-निर्माता करण जोहर आणि रॅपर बादशाह गेल्या दोन आठवड्यांपासून यूएसच्या वेगवेगळ्या शहरांत 'ड्रीम टीम' नावाने परफॉर्मन्स दिले. दोन आठवड्यांच्या अथक परिश्रमानंतर हा 'ड्रीम टीम' कार्यक्रम संपला. यावेळी सर्व स्टार्स भरपूर धमाल, शॉपिंग, मेहनत घेताना आणि रेस्ट करताना दिसले. त्यांची ही सर्व छायाचित्रे त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या टूरमध्ये प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चनसुद्धा आपल्या सेलिब्रिटी मित्रांना सपोर्ट करायला पोहोचले होते.

शेवटच्या दिवशी स्टार्सनी केली पोटपूजा..
ड्रीम टीमच्या शेवटच्या दिवशी स्टार्स एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना आणि भरपूर खाताना दिसले. परिणीतीने लंच टेबलवरचा एक फोटो शेअर करुन लिहिले, "ByeBye flat stomachs, we are pounding pancakes! 2 weeks of tour, we deserve this!! #Cheating #Celebrating ❤❤"

पुढील स्लाईड्सवर क्लिक कुरन बघा, ड्रीम टीमच्या काळात लंच, ब्रेकफास्ट, शॉपिंग, रेस्ट आणि मजामस्ती करतानाची स्टार्सची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...