आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Sunidhi To Kanika Here Is A List Of Glamorous Singers Of Bollywood

32 वर्षांची झाली सुनिधी चौहान, या 11 जणीसुद्धा आहेत बॉलिवूडच्या ग्लॅमरस प्लेबॅक सिंगर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुनिधी चौहान हिचा आज 32 वा वाढदिवस आहे. 4 ऑगस् 1983 रोजी दिल्लीत जन्मलेल्या सुनिधीच्या वडिलांनी बालपणीच तिच्यातील टॅलेंट ओळखले होते. वयाच्या चौथ्या वर्षीपासून तिने संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. सुनिधीने केवळ हिंदीतच नव्हे तर उर्दू, उडिया, पंजाबी, मराठी, तामिळ, तेलगू, भोजपुरी, बंगाली, आसामी, गुजराती आणि नेपाळी भाषेतील गाणी गायली आहेत.
धडक-धडक (बंटी और बबली), भागे रे मन (चमेली), महबूब मेरे (फिजा), धूम मचाले (धूम), बीड़ी जलइले (ओमकारा), चोर बाजारी (लव आज कल), शीला की जवानी (तीस मार खां), क्रेजी किया रे (धूम-2), डांस पे चान्स (रब ने बना दी जोड़ी), दिल्ली वाली गर्लफ्रेंड (ये जवानी है दीवानी), मूव ऑन (तनु वेड्स मनु रिटर्न्स) यांसह अनेक हिट गाणी सुनिधीने गायली आहेत.
तसे पाहता बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एका सिंगर्स आहेत. त्यांनी आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि करत आहे. बी टाऊनमधील काही फिमेल सिंगर्स आपल्या आवाजासोबतच ग्लॅमरस अंदाजासाठीही ओळखल्या जातात.
Divyamarathi.com तुम्हाला अशाच काही प्लेबॅक सिंगर्सविषयी सांगत आहोत. त्यांच्या आवाजासोबतच सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे.
कनिका कपूर
जॅकलिनसाठी 'चिट्टियां कलाइयां', सनी लिओनसाठी 'बेबी डॉल', कतरिनासाठी 'कमली' आणि दीपिका पदुकोणसाठी 'लवली' ही गाणी गाऊन प्रसिद्धीझोतात आलेली कनिका कपूर आवाजासोबतच ग्लॅमरस लूकसाठीही ओळखली जाते.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, बी टाऊनच्या सुंदर प्लेबॅक सिंगर्सविषयी...