आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा आहे FTII चे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांचा 34 वर्षांचा फिल्मी प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गजेंद्र चौहान पहिल्यांदाच संस्थेत पोहोचले. एफटीआयआय नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांना हटविण्यासाठी विद्यार्थ्यांनी 139 दिवस संप केला. विद्यार्थ्यांच्या मते, या जागेसाठी अनुभवी व्यक्तीची निवड व्हायला हवी. तर आपली बाजू मांडताना गजेंद्र चौहान यांनी आपल्याकडे 34 वर्षांचा अनुभव असल्याचे म्हटले आहे.
असा आहे गजेंद्र यांच्याकडे 34 वर्षांचा अनुभव
बी.आर. चोप्रांच्या 'महाभारत' मालिकेतील युधिष्ठिराच्या भूमिकेसाठी गजेंद्र चौहान प्रसिद्ध आहेत. 150 सिनेमे आणि 600 हून अधिक मालिकांमध्ये काम करणाऱ्या चौहान यांना 34 वर्षांचा अनुभव आहे. 1983 मध्ये 'पेइंग गेस्ट' या टेलिव्हिजन सीरिजद्वारे त्यांनी डेब्यू केले होते. त्यानंतर 'रजनी', 'एअर होस्टेस' आणि 'अदालत'मध्ये त्यांनी काम केले. काही बी ग्रेड सिनेमांमध्येही ते झळकले.
कोणकोणत्या सिनेमांत गजेंद्र चौहान यांनी काम केले, जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...