आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny And Shocking Mistakes Of Prabhas Starrer Blockbuster \'Baahubali\' (Bahubali)

पुढील वर्षी रिलीज होणार \'बाहुबली-2\', पहिल्या भागात होत्या या Mistakes

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिग्दर्शक राजामौली यांने ब्लॉकब्लस्टर 'बाहुबली' सिनेमाच्या सीक्वेलच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. 'बाहुबली : द कन्क्लूजन' पुढील वर्षी 14 एप्रिलला रिलीज होणार आहे. 'बाहुबली'ने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढून 600 कोटींपेक्षा जास्त बिझनेस केला होता.
पहिल्या भागात झाल्या होत्या अनेक चुका...
शानदार क्लायमॅक्स, उत्कृष्ट ग्राफीक्स, स्टार्सचा कमालीचा अभिनय आणि जबरदस्त डायलॉग्समुळे प्रभास, राणा दुग्गबती, तमन्ना भटीया स्टारर 'बाहुबली' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. परंतु तुम्हाला ठाऊक आहे का? सिनेमात अनेक चुका झाल्या होत्या. ज्या चटकन लक्षात येण्यासारख्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक पाहा जाणून घ्या सर्व विक्रम मोडित काढणा-या 'बाहुबली'मध्ये झालेल्या MISTAKES....