आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिनाला उंच ठिकाणांची तर सोनमला लिफ्टची, फोबियाग्रस्त आहेत हे स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- कतरिना कैफ आणि उंच ठिकाणाचा एक फोटो)
मुंबई- सिनेमांमध्ये स्टंट्स करणारे बॉलिवूड स्टार्स तुमचे रोल मॉडेल असले तरी खासगी आयुष्यात त्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची प्रचंड भीती वाटते. सामान्य माणसांप्रमाणे यांनासुध्दा काही गोष्टींची भीती वाटते. त्याला आपण फोबिया म्हणतो. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखला घोडस्वारी भीती वाटते तसेच कतरिना उंच ठिकाणांना घाबरते. सोनम कपूरला लिफ्टमध्ये जाण्याची भीती वाटते आणि आलिया भट्टला अंधारी.
विशेष म्हणजे, अॅक्शन किंग अक्षय कुमारला डान्सची भीती वाटते. 'राऊडा राठोड'चा दिग्दर्शक प्रभूदेवाच्या सांगण्यानुसार, अभिनय आणि अॅक्शनविषयी अक्षय कम्फर्टेबल राहतो, मात्र डान्सचा विषय निघताच त्याला घाम फुटतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोणत्या-कोणत्या गोष्टींना घाबरतात Bollywood Celebs...