आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny: Karan Singh Grover Gets Trolled For Marrying Trice With Bipasha

बिपाशासोबत तिसरे लग्न करतोय करण, अशी उडाली टि्वटरवर खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अभिनेता करण सिंह ग्रोवर आणि बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसुसोबत येत्या 30 एप्रिलला लग्न करणार असल्याची नुकतीच घोषणा केली. दोघांच्या लग्नाची बातमी वा-यासारखी पसरली आणि सोशल मीडियावर त्यांच्यावर खिल्ली उडवली जाऊ लागली. काही टि्वटर यूझर्सने या लग्नाचा मजाक उडवण्यास सुरुवात केली आहे. दोन घटस्फोटानंतर करण बिपाशासोबत तिसरे लग्न करत आहे. त्यामुळेच तो टि्वटरवर ट्रोल केला गेला. बिपाशा-करणचे फिटनेस, दोघांचा वेडिंग वेन्यू आणि घोस्ट सिनेमांच्या कनेक्शनवर फनी जोक्स बनवण्यात आले आहेत.
करण-बिपाशाची टि्वटरवर कशी खिल्ली उडाली पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...