आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Funny Mistakes In \'Baahubali\' (Bahubali) Movie

500 कोटींपेक्षा जास्त कमाई करणा-या \'बाहुबली\'मध्ये झाल्यात या 10 MISTAKES

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक एस. एस. राजामौलीच्या 'बाहुबली' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडित काढले. सिनेमाने आतापर्यंत 500 कोटींपेक्षा जास्त कमाई करून आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यांच्या सिनेमांना मागे टाकले. पाहिल्या गेले तर, शानदार क्लायमॅक्स, उत्कृष्ट ग्राफिक्स, स्टार्सचा दमदार अभिनय आणि दिग्दर्शनामुळे हा सिनेमा सर्वात्र पसंत केल्या जात आहे. परंतु तुम्हाला ठाऊक आहे का, या सुपर-डुपरहिट सिनेमातही अनेक चुका आढळून आल्या आहेत.
बॉक्स ऑफिसवर सिनेमे रग्गड कमाई करत असले तरी सिनेमांमध्ये अनेक चुका दिसून येतात. चला तर मग एक नजर टाकूया या ब्लॉकब्लस्टर सिनेमाच्या फनी मिस्टेक्सवर...
Mistake-1
प्रभास (शिवुडू) आणि तमन्ना भाटीया (अवंतिका) यांच्या चित्रीत करण्यात आलेल्या रोमँटिक गाण्याच्या शेवटी (जवळपास 2.20 मिनीटांच्या आसपास) तमन्ना दोन विविध स्टाइलच्या चोलीमध्ये दिसते. सुरुवातीला ती या रिबन नॉट (Knot) चोलीमध्ये दिसली होती आणि नंतर वेगळ्या चोलीमध्ये.
Mistakes- 2
सिनेमामध्ये बंधिस्त असलेली देवसेना (अनुष्का शेट्टी) चबुतराच्या आसपास लाकडे वेचताना दिसते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, येथे जवळपास एकही झाड नसते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, 'बाहुबली'मध्ये झालेल्या आणखी काही MISTAKES...