आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरी खान @47: जेव्हा गौरीच्या आईवडिलांनी केले होते शाहरुखला रिजेक्ट, बघा RARE PICS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा प्रेमी युगल धर्माच्या सीमा ओलांडून आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांची लव्ह स्टोरी खूपच युनीक ठरते. भारतात दुस-या धर्माच्या व्यक्तिबरोबर लग्न करणे जणू एखादे युद्ध लढण्यासारखेच आहे. असेच काहीसे घडले होते बॉलिवूडचा किंग खान शाहरुखबरोबर. मुस्लिम तरुण आणि पंजाबी तरुणी यांच्या लव्ह स्टोरीतही बरेच ट्विस्ट आले. या दोघांच्या लग्नासाठी गौरीच्या कुटुंबीयांनी नकार दिला होता. त्यावेळी शाहरुखचा संघर्षाचा काळ सुरु होता. आईच्या आशीर्वादाशिवाय त्याच्याकडे काहीच नव्हते. त्यामुळे बेरोजगार तरुणाबरोबर आपल्या मुलीचे लग्न लावून देण्यास गौरीचे आईवडील तयार नव्हते.
 
मात्र अखेर प्रेमाचा विजय झाला आणि शाहरुख-गौरी साताच्या जन्माच्या गाठीत अडकले. आज (8 ऑक्टोबर) शाहरुखच्या पत्नीचा म्हणजेच गौरीचा 47 वा वाढदिवस आहे. याचनिमित्ताने आम्ही तुम्हाला शाहरुख-गौरी लग्नाची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा या कपलची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...