आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Buzz: पुन्हा एकदा 'बाबा' होणारेय रितेश देशमुख, प्रेग्नेंट आहे जेनेलिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेता जेनेलिया देशमुखच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. बातम्यांनुसार, जेनेलिया दुस-यांदा आई होणारेय. 24 नोव्हेंबर 2014 रोजी जेनेलियाने मुलगा रियानला जन्म दिला होता. नुकताच रियानचा पहिला वाढदिवस साजरा झाला.
2012 मध्ये रितेशसोबत अडकली लग्नगाठीत
जेनेलियाने 3 जानेवारी 2012 रोजी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखसोबत लव्ह मॅरेज केले होते. 2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या सेटवर त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली होती. के. विजया रावच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमाद्वारे या दोघांनीही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, जेनेलिया-रितेशच्या पहिल्या बाळाची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...