आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंकमध्ये बिग बीं बरोबर आहे हिची जुगलबंदी, पाहा Hot & Glamours Photo

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या प्रमुख भूमिका असलेला पिंक चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांची जुगलबंदी रंगणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तापसीचे दक्षिणेतील करिअर मोठे असले तरी तिने अद्याप बॉलीवूडमधे पाय रोवलेले नाहीत. मात्र या चित्रपटातील भूमिका पाहता ती हिंदीतही नाव कमावणार असे स्पष्ट दिसते आहे.
अक्षय कुमारच्या बेबी चित्रपटात लहानशी भूमिका करनही तापसी चांगलीच चर्चेत आली होती. त्यापूर्वी तेलुगू चित्रपटांत तिच्या अनेक भूमिका गाजलेल्या आहेत. पडद्यावर विविध भूमिका साकरणाऱ्या तापसीचा Hot अवतार दाक्षिणात्य चित्रपटांत पाहयला मिळतो. पण त्याशिवाय इन्स्टाग्रामवरही तिचे Glamours रूप पाहायला मिळते.
तापसी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. त्यातून तिच्याबाबत चाहत्यांना अपडेट मिळत असतात. तिचे चित्रपटातील आणि इन्स्टाग्रामवरील असेच काही फोटो आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, तापसीचे Hot & Glamours फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...