आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलशन कुमारपासून ते बप्पी लाहिरीपर्यंत, एवढ्या ग्लॅमरस आहेत गायकांच्या सुना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्या खोसला कुमार. - Divya Marathi
दिव्या खोसला कुमार.
बॉलीवूड अॅक्टर-अॅक्ट्रेसेसचे फॅन्स त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबाबतही अनेक गोष्टी जाणून असतात. पण फिल्मी जगताला संगीताचा साज चढवणाऱ्या सिंगर्सच्या लाईफबाबत पार कमी लोकांना माहिती असते. त्यातही सिंगर्सना त्यांचे फॅन ओळखत असतात, पण त्यांची मुले, सुना याबाबत कोणाला फारशी माहिती नसते. या पॅकेजद्वारे आपण बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायक आणि संगीतकारांच्या सुनांबाबत जाणून घेणार आहोत.. 

गायकाचे नाव गुलशन कुमार
मुलगा : भूषण कुमार
सून : दिव्या खोसला कुमार
टि-सिरीज चे फाऊंडर आणि भजन गायक गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमारने 2005 मध्ये दिव्या खोसला हिच्याशी विवाह केला होता. 2011 मध्ये तिने मुलगा रुहानला जन्म दिला. 'यारियां' (2014) आणि 'सनम रे' (2016) अशा चित्रपटांचे दिग्दर्शनही दिव्याने केले आहे. ती अॅक्ट्रेसही आहे. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घेऊयात काही प्रसिद्ध सिंगर्सच्या सुनांबाबत..

 
बातम्या आणखी आहेत...