आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा दिसला मलायकाचा Glamours अंदाज, कार्यक्रमात परिधान केला Bold Dress

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - मलायकला अरोरा तिच्या फिटनेसमुळे आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते. कोणत्याही कार्यक्रमामध्ये मलायका सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. मलायकाला नुकतेच एका हेअर क्लिनिकचे ब्रँड अॅम्बेसेडर जाहीर करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात मलायकाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. यावेळी तिने परिधान केलेला ड्रेसही भलताच बोल्ड होता. कार्यक्रमात मलायकाची एंट्री होताच कॅमेऱ्याच्या नजरा तिच्याकडे वळल्या आणि अखेरपर्यंत तिच्यावरच कॅमेरे रोखलेले होते. चला तर मग पाहुयात मलायकाचा हा ग्लॅमरस आणि बोल्ड लूक.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मलायका अरोराचे कार्यक्रमातील काही खास PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...