आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जुडवा'मध्ये पाहायला मिळणार तापसी, जॅकलिनचा ग्लॅमरस लूक, दोघींबरोबर वरुणचे लिपलॉक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - डेवीड धवन यांच्या 'जुडवा' चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या 'जुडवा 2' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. जॅकलिनचा बोल्ड लूक चाहत्यांनी याआधीही पाहिला आहे. पण आतापर्यंत वेगळ्या भूमिकांमधून समोर आलेली तापसी पन्नू प्रथमच चाहत्यांसमोर अशाप्रकारच्या ग्लॅमरस भूमिकेत येत आहे. तिने यापूर्वी दाक्षिणात्या चित्रपटांत अशा प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. पण हिंदीत प्रथमच तिचा असा लूक पाहायला मिळणार आहे. चला तर मग पाहुयात 'जुडवा 2'च्या ट्रेलरमध्ये कसा आहे स्टार्सचा अंदाज. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, जुडवाच्या ट्रेलरमधील चित्रपटाचे स्क्रीनशॉट्स.. अखेरच्या स्लाइडवर पाहा चित्रपटाचा व्हिडीओ..
बातम्या आणखी आहेत...