आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींनी सल्ला दिलेली नात अपलोड करते असे Glamours Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूडचा महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी नुकताच एका पत्राद्वारे त्यांच्या नातींना सल्ला दिला होता. लोकांना तुमच्या स्कर्टच्या साईझवरून तुमच्या चारित्र्याविषयी काही बोलण्याची संधी देऊ नका असा आशय त्या पत्राचा होता. पण बिग बींची नात नव्या नवेली नंदा ही सोशल मीडियावर पूर्वीपासूनच तिचे फोटो अपलोड करत असते. काही महिन्यांपूर्वी तिचे बिकिनी लूकमधील फोटो चांगलेच व्हायरलही झाले होते. बिग बींनी अराध्या आणि नव्या दोघींना उद्देशून हे पत्र लिहिले असले तरी अराध्या अजून फार लहान आहे. मात्र सोशल मीडियावर फोटो अपलोड करणारी नव्या त्यांचा हा सल्ला किती गांभीर्याने अंमलात आणणार हे पाहावे लागेल.
पुढील स्लाइड्सवर पाहा, नव्या नवेलीने यापूर्वी सोशल मीडियावर अपलोड केलेले काही Glamours PHOTOS
सर्व फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून घेण्यात आलेले आहेत.
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...