आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bold फोटोमुळे बायकोवर भडकला होता \'मुन्नाभाई\', हे PHOTO पाहून लेकीला काय म्हणेल!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - मान्यता दत्त हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या बोल्ड फोटोमुळे संजय दत्त पत्नी मान्यतावर भडकला असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वीच आल्या होत्या. पण संजय दत्तची कन्या त्रिशाला दत्तदेखिल सोशल मीडियावर एकापेक्षा एक बोल्ड फोटो शेअर करत असते. त्यामुळे संजय दत्त आता मुलीवरही भडकणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्रिशाला दत्त सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटोंमुळे सध्या तिची चांगलीच चर्चा सुरू आहे. चला तर मग पाहुयात तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले काही फोटोज. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, त्रिशालाने शेअर केलेले काही खास PHOTOS... 
 
बातम्या आणखी आहेत...