Home »Gossip» Glamours Photos Of Trishala Dutt

Bold फोटोमुळे बायकोवर भडकला होता 'मुन्नाभाई', हे PHOTO पाहून लेकीला काय म्हणेल!

दिव्य मराठी वेब टीम | Sep 13, 2017, 14:57 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क- मान्यता दत्त हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या बोल्ड फोटोमुळे संजय दत्त पत्नी मान्यतावर भडकला असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वीच आल्या होत्या. पण संजय दत्तची कन्या त्रिशाला दत्तदेखिल सोशल मीडियावर एकापेक्षा एक बोल्ड फोटो शेअर करत असते. त्यामुळे संजय दत्त आता मुलीवरही भडकणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्रिशाला दत्त सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटोंमुळे सध्या तिची चांगलीच चर्चा सुरू आहे. चला तर मग पाहुयात तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले काही फोटोज.
पुढील स्लाइड्सवर पाहा, त्रिशालाने शेअर केलेले काही खास PHOTOS...

Next Article

Recommended