आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या या हेअरस्टायलिस्टचा आहे 200 कोटींचा बिझनेस, अनेक सेलिब्रेटी आहेत क्लायंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सलमान खानसह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींचा हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब याने फ्रेंच साहित्यात ग्रॅज्युएटची पदवी मिळवली आहे. जावेदला कधीच वाटले नव्हते की तो कधीही हेअर स्टायलिंगचे काम करेन. हेअर स्टायलिस्ट म्हणून करिअर निवडण्यासाढठी जावेदला त्याच्या आईवडिलांनी विरोध केला होता. आज जावेदचे 110 सिटींमध्ये जवळपास 655 सलून आहेत आणि जवळपास 1.5 मिलीयन त्यांचे नियमित ग्राहक आहेत. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, जावेदकडे सध्या 200 कोटींचा सलुन बिझनेस आहे.
 
जेएनयु मधून घेतले शिक्षण  
जेएनयू मधून जावेद हबीबने ग्रॅज्युएट डिग्री घेतली आहे. त्यानंतर त्याने सलुन बिझनेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आज जावेदचे नाव जगातील टॉप हेअर स्टायलिस्टमध्ये घेतले जाते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, जावेद हबीबचे सेलिब्रेटी क्लायंटसोबतचे फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...